नितीशास्त्राच्या पेपर चा नीतिशास्त्राचा संकल्पनात्मक आणि अनुप्रयुक्त अभ्यास वास्तविक जीवनातील आणि प्रशासकीय उदाहरणांमधून "Ethics Paper चा सैद्धांतिक अभ्यास खूप साऱ्या प्रशासकीय उदाहरणांमधून संकल्पनेचे स्पष्टीकरण 15+ CASE STUDIES चे MODEL ANSWER सहित DISCUSSION LECTURES मध्ये नितीशास्त्राच्या संकल्पना सोप्या करून समजवण्यासाठी खूप साऱ्या प्रतिमांचा वापर. प्रशासकीय दृष्टीकोनातून नैतिक संज्ञांची चांगली समज येण्यासाठी प्रशासकीय उदाहरणांची चर्चा. वर्णनात्मक अभ्यासक्रमात प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याबाबत ...