MPSC ETHICS COURSE(Marathi) COMPREHENSIVE

Description

  • MPSC ETHICS COMPREHENSIVE COURSE (Marathi)
  • Course Validity - 1 YEAR
  • Watch Time -  3 TIMES
  • REGULAR CURRENT AFFAIRS ETHICS PAPER UPDATES AND CASE STUDY UPDATES
  • 15+ CASE STUDIES चे MODEL ANSWER सहित DISCUSSION
  • नितीशास्त्राच्या पेपर चा नीतिशास्त्राचा संकल्पनात्मक आणि अनुप्रयुक्त अभ्यास
  • वास्तविक जीवनातील आणि प्रशासकीय उदाहरणांमधून "Ethics Paper चा सैद्धांतिक अभ्यास
  • खूप साऱ्या प्रशासकीय उदाहरणांमधून संकल्पनेचे स्पष्टीकरण
  • LECTURES मध्ये नितीशास्त्राच्या संकल्पना सोप्या करून  समजवण्यासाठी खूप साऱ्या  प्रतिमांचा वापर.
  • प्रशासकीय दृष्टीकोनातून नैतिक संज्ञांची चांगली समज येण्यासाठी प्रशासकीय उदाहरणांची चर्चा.
  • वर्णनात्मक अभ्यासक्रमात प्रश्नांची उत्तरे कशी लिहावीत याबाबत अनेक प्रश्न उत्तरातून MODEL ANSWER WRITING सराव.
  • तत्वज्ञानी, महान नेते, सुधारक आणि प्रशासक यांच्या विचारांची निट  समज येण्यावर भर आणि त्यांच्या विचारांना दैनंदिन जीवनात कसे लागू करावे यावर भर.
  • नैतिक तर्कबुद्धीतून विचार (Moral Reasoning) कसा करावा आणि नितीशात्स्राच्या पेपर साठी लागणारी गतिशील विचारसरणी (Dynamic Thinking) कशी विकसीत करावी यावर चर्चा.

MPSC ETHICS COURSE(Marathi) COMPREHENSIVE

₹3,000₹4,00025% off
Have a coupon?

₹3,000